१८ जून, २०१०

Delight शोधतोय

ब्लॉगच नाव नुस्त "la delight" असून चालत नाही. सध्या तर खूपच उदास वाटत आहे.
म्हणजे आयुष्यात विशेष काहीच घडत नाही आहे. नाही professional ना personal ना धड social .
हा धो-धो पाउस उत्साहात काही भर घालतो का बघायच.
आज अजिबात बोर झाला होत म्हणुन काहीतरी टाइप करत बसलो आहे.

1 टिप्पणी:

  1. असा एखादा उदासवाणा दिवस येतो. त्यावेळी काही करायचे ठरवले तरी होत नाही. आपले मन आपल्याला खात असते का त्या वेळी? कुणास ठावूक.

    पाषाणभेद

    उत्तर द्याहटवा