३० जून, २०१०

शर्यत

मी शर्यतीत भाग तर घेतला होता पण आता जीवाच्या आकांताने धावण सोडून दिल आहे. कारण मला माहीत आहे की मी ही शर्यत जिंकू शकत नाही. आणि म्हणूनच मी प्रेक्षक काय करताहेत ते enjoy करू शकतोय. आजूबाजूला खूप गर्दी आहे आणि इतरही बर्याच शर्यती चालू आहेत, त्यामध्ये अनेकांनी भाग घेतला आहे वगैरे वगैरे.
एक मात्र खर आहे की मी पूढच्या फेरीसाठी पात्र ठरलो आहे आणि म्हणूनच हे सगळा लिहायला सुचत आहे.
आयुष्य enjoy करण्यासाठी (अंशत: तरी) यशस्वी होणे गरजेचे आहे का?

1 टिप्पणी:

  1. शर्यत म्हटली की दोनच शक्यता. हरणं किंवा जिंकणं. अध्येमध्ये काही नसतं. "चला, भाग तर घेतला" याला काही अर्थ नाही. ते उगाचच सुजलेल्या भागावर आयोडेक्स चोळल्यासारखं. असो.
    इंजिनीयर होऊनसुद्धा ’जसा आहे तसा’..It's creditable..माझ्यासारखंच.
    ब्लॉगचं नाव मला जरा झेपलं नाही.
    delight कळलं पण ’La’चं प्रयोजन नाही कळलं. ’La’ हे फ़्रेंच मधलं article. आणि delight हा शब्द मुळी फ़्रेंचमध्ये नाही म्हणून विचारणा केली.

    उत्तर द्याहटवा