१० ऑग, २००९

नियम मोड़णे आपल्या स्वभावातच असते का?

हल्ली, बर्याच ठिकाणी मी असे बघतो की , इंग्लिश मधे नावे लिहिताना पहिले अक्षर मोठ्या लिपीत न लिहिता लहान लिपीतच लिहिल्या जाते. उ.दा: ramessh shetty, aparna singh किंवा माझ्या ब्लोगचे नाव!
ह्याला काय म्हणावे? a fashion statement? माझ्या मते तर इथे आपल्यातला बंडखोरच जागा होत असावा. तुम्हाला काय वाटतं ?

३ टिप्पण्या: