४ ऑग, २००९

पो़ट

आपण कधीतरी जूनी पण आवडती trousers कपाटातून काढतो आणि घालायला जातो; लगेच इतके दिवस ही का घालत नव्हतो याची आठवण येते. बक्कल जेव्हा लागायला कुरबुर करतं तेव्हा आपण मनाशी विचार करतो की हे बक्कल लागायालाच हवं; आणि तोपर्यंत मी व्यायाम करणार...
असेच काही महीने जातात आणि सेम टु सेम प्रसंग घडतो... फक्त हातातली trousers वेगळी असते!

२ टिप्पण्या: